दिल ये जिद पर अडा है…❤

दिल ये जिद पर अडा है, तुमको पाकर रहेंगे.. अगर रुठे हो मुझसे, तो मनाकर दम लेंगे.. चाहे जो भी करना पडे, तुझे वापस बुला लेंगे.. आखिर तुम बिन यु तन्हा कैसे जीयेंगे? ❤ - सुवर्णा (मेघा)

बाप्पा…

बाप्पा घरी आलाय अन  फार आनंद झालाय... गोड गोड मोदक अन  पुरणपोळीचा घाट.. घरभर आता बाप्पाचाच थाट! आरतीला गोंधळ अन  सुरांची धांधळ.. त्याच्याच मागे आता सर्वांची पळापळ! अंगणी रांगोळी जणु आलीये दिवाळी.. दारी आहे तोरण अन लाडक्या बाप्पासाठी गोड गोड व्यंजन! अकरा दिवस आता नुस्ताच धूमधडाका.. बाप्पामुळे असणार घरभर गाजावाजा! अकरा दिवसानी तरी का रे …

Continue reading बाप्पा…

तुझी आठवण…

कधी कधी तुझी आठवण येते, मग मनाच्या कागदावर मी चार ओळी लिहिते, मग तो कागद ओला होइस्तोवर पुन्हा पुन्हा वाचते,  कागदावरची अक्षरे धुसर पडतात मग जरा वेळासाठी,  मग त्या धूसर आठवणीला पुन्हा अलगद साठवुन ठेवते!❤ - सुवर्णा (मेघा)

​तुझसे प्यारा तो चाँद भी नही लगता…

तुझसे प्यारा तो चाँद भी नही लगता... तु चंचल है, तो कभी अल्लड है! तु नटखट सा कभी, तो कभी खामोश सा! आज तुझे ये करना होता है तो कल कुछ और ही! कभी तु परिपूर्ण सा है, कभी उलझा उलझा सा! कभी इश्क मे मगन, कभी उसी इश्क से नफरत सी तुझे! कभी खुशियो …

Continue reading ​तुझसे प्यारा तो चाँद भी नही लगता…

रिशा…

आपल्या वाढदिवसादिवशी कुणाला दिवसाचे २४ तास पुरतात बरे! मला सुद्धा नव्हते पुरले, काही जवळच्या माणसाना भेटणे राहिले होते आणि म्हणुनच सकाळी १० च्या सुमारास मी घरातुन निघाले माझ्या अशाच एका जवळच्या मैत्रिणीकडे जायला. विशेष म्हणजे तेव्हा ती नउ महिन्याची गरोदर होती, डोक्टर ने सप्टेंबर महिन्याची तारीख दिलेली म्हनुन ती ही अगदी निवांत! अन गौरीच्या चिमुकलीची …

Continue reading रिशा…